BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गुढे येथे कॅन्डल मार्च |Candle March at Gudhe




 

शिराळा,ता.३१:  गुढे ता,शिराळा येथे आसूबाई माता संघर्ष समिती आणि सकल मराठा समाजातील सर्व बांधवांनी  जनजागृती आणि जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या  सकल मराठा आरक्षण उपोषणाला पाठिंबा म्हणून कॅन्डल मार्च काढला. या मोर्चात विठ्ठल पाटील, गणपत पाटील, अधिक पाटील, संभाजी सोनुंगले, विष्णू पाटील, चंद्रकांत कांबळे, पांडुरंग पाटील, रामचंद्र पाटील ,आप्पा पाटील, नथुराम  पाटील ,शिवाजी पाटील, धोंडीराम  पाटील, विष्णू पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, दगडू काटकर, विलास काटकर, अविनाश कांबळे, संजय  पाटील, मारुती काटकर ,वसंत पाटील ,बाळासो पाटील, सुरज  चव्हाण ,प्रथमेश पाटील व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments