BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गाडगीळांच्या नेतृत्वाखाली अर्बन बॅंक प्रगतीपथावर- सुखदा महाजन |Under the leadership of Gadgil, Urban Bank is progressing - Sukhda Mahajan

-------------------------------



माहितीसाठी प्रत्येक बटणावर क्लिक करा by Shiv News

शिराळा,ता.२५: कै.आण्णा गोडबोले यांनी स्थापना केलेली सांगली अर्बन बॅंक विद्यमान चेअरमन गणेशराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली वेगाने प्रगतीपथावर चालली आहे असे गौरवोद्गार उद्योजिका  सुखदा महाजन यांनी शिराळा येथे काढले. बॅंकेच्या शिराळा शाखेत आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी जेष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षा वैभवी कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के प्रमुख उपस्थित होत्या. अध्यक्षास्थानी यशवंत व्यसन मुक्तिच्या साधना पाटील होत्या. 

स्वागत रोहित पाटील यानी तर  प्रास्ताविक  प्रकाश जोशी यानी केले.  मेळाव्याला वसुधा हसबनीस, मंगल हसबनीस, रेखा खिवेसरा, जान्हवी जोशी, नमिता जोशी,निलम निप्रुल,संध्या कुरणे, मयुर वासुलकर, उपस्थित होत्या.सुत्रसंचलन प्रकाश जोशी यांनी केले  तर आभार राजेंद्र काटकर यानी मानले.

Post a Comment

0 Comments