BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

 


शिराळा,ता.२२ :दुर्गामहोत्सव २०२३ अंतर्गत विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ,चिखली येथे झिम्मा फुगडी स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये महाराष्ट्र हायस्कुल ,रिळे प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेसाठी संस्थेतील सर्व शाखामधील मुलीनी सहभाग घेतला होता.विश्वास विद्यानिकेतन,चिखली,लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर,चिखली, महाराष्ट्र हायस्कुल,रिळे, दिलीपराव नाईक विद्यामंदिर,वाकुर्डे, कमला माधव विद्यालय,गुढे, राजे शिवाजी विद्यालय शिराळे तर्फ मलकापूर या  विद्यालयातील मुलींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.सरस्वती विद्यामंदिर तुरूकवाडी द्वितीय,दिलीपराव नाईक विद्यामदिर,वाकुर्डे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.यशस्वी संघांचे अभिनंदन अंकितादेवी नाईक यांनी केले.सुत्रसंचालन व्ही.व्ही.नलवडे यांनी केले.परीक्षण आर.आर.देवकर व पी.व्ही.पाटील यांनी केले.आभार मनिषा कुंभार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments