BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बेलेवाडी घरफोडीतील तीन संशयितांना अटक|Three suspects arrested in Bellewadi burglary




-----------------------------------------------------------------------------------------------


 शिराळा,ता.१९ : बेलेवाडी ( ता.शिराळा ) येथील घरफोडीतील तीन संशयितांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. सुरदेव सिलोन नानावत (वय ३३ ),परदुम सिलोन नानावत ( वय २५ , दोघे रा.घोटावडे ता. मुळशी, जि. पुणे ) राम धारा बिरावत (वय ४१ रा.करमुळी पो. पौंड ता. मुळशी जि. पुणे) अशी संशयितांची नावे आहेत.

  याबाबत माहिती अशी की , दि.२१ जुलै रोजी बेलेवाडी येथील रेखा बाबासाहेब जाधव यांच्या घरातून  ३ हजार रुपये रोख व दागिने असा २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत पुढील तपास हवालदार मंजिरी कुंभार या करीत आहेत.

Post a Comment

0 Comments