BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बाहेर जाताच घरात चोरी |Theft in the house while going out

 




शिराळा,ता.१४: रिळे ता.शिराळा येथील रंजना बबन पाटील यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी आकरा ते साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत  रंजना बबन पाटील यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी आकरा ते साडे बारा वाजण्याच्या सुमारास रंजना यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील मंगळसूत्र , कानातील टॉप्स ,अंगठी असा ५४ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. पुढील तपास मंजिरी कुंभार करत आहेत.


Post a Comment

0 Comments