BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संत बाळूमामा जन्मकाळ उत्साहात साजरा |Saint Balumama's birthday is celebrated with enthusiasm



 शिराळा,ता.२७ :शिराळा येथील श्री संत बाळूमामा देवालयात बाळूमामा  जन्मकाळ उत्सव  हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. उत्सवा नंतर  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सव सोहळ्याचे  नियोजन मंदिराचे कार्याध्यक्ष अतुल क्षीरसागर , पुजारी रंगराव पाटील , कार्यवाहक गजानन जंगम,सेवक भालचंद्र पाटील,अक्षय क्षीरसागर यांनी केले. जन्मकाळ उत्सव सोहळ्यास सांगली,सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील भाविक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments