BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुका क्रीडांगणाच्या कामाबाबत आढावा बैठक |Review meeting regarding the work of taluka playground

 


 शिराळा,ता.६ : येथील तहसीलदार कार्यालयात मांगले येथील तालुका क्रीडांगणाच्या कामाबाबत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. तहसीलदार शामला खोत-पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दीपक खोत, पोलिस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, क्रिडा शिक्षक आर. पी. पाटील, विस्तार अधिकारी  पाटील उपस्थित होते. यावेळी क्रीडांगणाचे काम, येथील सोई-सुविधा, झालेली व होणारी कामाबाबत आढावा घेण्यात आला. उंच दिवे उभारणे, स्थानिकांसाठी खुली व्यायामशाळा उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, ज्येष्ठ पुरूष व महिलांसाठी रनिंग ट्रॅक उभारणे, महिलांसाठी निवास व प्रसाधन गृहाची सोय करणे, सौर उर्जेवरील विद्युत प्रकल्प उभारणे, मॅट वरील कुस्ती आखाडा, मॅट साठी ट्युबलर शेड उभारणी या  कामाबाबत आमदार नाईक यांनी सूचना दिल्या. 

Post a Comment

0 Comments