BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

के. वाय.भाष्टे यांना राष्ट्र निर्माता पुरस्कार जाहीरNation Maker Award announced to|K. Y.Bashte

 


ढाणकेवाडी (ता.शिराळा) येथील शिक्षक के. वाय.भाष्टे यांना रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांच्या वतीने राष्ट्र निर्माता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण  उद्या रविवार (ता.१५)रोजी कराड येथे अमरसिंह पाटणकर यांच्या हस्ते होणार आहे. भाष्टे हे सध्या टाकवे हायस्कूल टाकवे येथे कार्यरत आहेत. गेले तीस वर्ष ते शिक्षक म्हणून काम करत आहे.२००३ साली शिराळा पंचायत समितीच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला होता.

Post a Comment

0 Comments