ऐतवडे खुर्द: ऐतवडे खुर्द ता वाळवा येथील वारणा शिक्षण संस्थेत शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 43 जिल्हास्तरीय युवा मोहत्सवाचे उद्घाटन खा. धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.यावेळी प्रा. डॉ. पी. एस. पाटील प्र. कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मा. प्रा. डॉ. व्ही. एन. शिंदे कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मा.डॉ. पी. टी. गायकवाड संचालक, विद्यार्थी विकास, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर चे वारणा महाविद्यालयाचे प्राचार्यं डॉ .प्रताप पाटील , प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील कार्यध्यक्ष, ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर माजी का.प. सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. प्रा. जयंत पाटील माजी का.प. सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे माजी का.प. सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. विजय पोळ माजी का.प. सदस्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.,नि्रमीती सखी मंच अध्यक्षा डॉ. प्रज्ञा पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश कुन्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. .
0 Comments