BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मराठा आरक्षणासाठी शिराळ्यात १ नोव्हेंबर पासून उपोषण |Fast from November 1 in Shirala for Maratha reservation






शिराळा,ता.३० :शिराळा तालुक्यातील सर्व समावेश पक्ष , संघटना या मार्फत  मनोज  जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा   देण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी बुधवार १ नोव्हेंबर पासून मरिमी चौकात उपोषण करण्यात येणार असले बाबत तहसीलदार शामला खोत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

     यावेळी विजयराव नलवडे , जयसिंगराव शिंदे , विश्वास कदम , विश्वप्रतापसिंह नाईक  , प्रताप पाटील , सम्राट शिंदे ,राजसिंह पाटील ,  अजय जाधव , श्रीराम  नांगरे पाटील , प्रा. सम्राट शिंदे ,  स्वप्नील निकम , संभाजी नलवडे , लालासाहेब शिंदे , प्रमोद पवार , विरेंद्र पाटील,अमित गायकवाड, विनोद कदम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments