BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रोहित पाटील ची उत्कृष्ट स्वयंसेवक निवड | Excellent volunteer selection by Rohit Patil



शिराळा,ता.१:  चिखली ता.शिराळा येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक रोहित  पाटील यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधून उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून द्वितीय क्रमांकाने निवड झाली.  राष्ट्रीय सेवा योजनेमधील केलेल्या  सर्व कामाची दाखल घेवून निवड करण्यात आली. महाविद्यालय स्तरावरचा उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून देखील त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यास कार्यक्रमाधिकारी पी. आर. माळी, प्राचार्य एस.आर.पाटील, भूषण नाईक  यांचे मार्गदर्शन लाभले.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments