BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे उद्या संत बाळुमामा यांच्या जन्मकाळ सोहळ्याचे आयोजन |Birth celebration of Saint Balumama will be organized tomorrow at Shirala








शिराळा:  उद्या ता..२६  रोजी बाळूमामाच्या  जन्मकाळ सोहळ्या निमित्ताने  शिराळ्यात प्रथमच बाळूमामा मंदिरात भव्य दिव्य असा  सायंकाळी चार वाजता बाळूमामा जन्मकाळ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पाच वाजता महाप्रसाद आहे. तरी बाळूमामा भक्तांनी  या जन्मसोहळ्यास मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन  मंदिराचे कार्याध्यक्ष अतुल क्षीरसागर, पुजारी रंगराव पाटील, कार्यवाहक गजानन जंगम ,सेवक भालचंद्र पाटील , संयोजक अक्षय क्षीरसागर यांनी केले आहे.



---------------------

Post a Comment

0 Comments