BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कै.धोंडीराम लक्ष्मण पोटे यांना मरणोत्तर जीवन गौरव प्रदान |Awarded posthumous life honor to Kai.Dhondiram Laxman Pote



 शिराळा,ता.८:शिराळा येथे शिवछत्रपती विद्यालयाच्या प्रांगणात कै.माजी आमदार वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने कै.धोंडीराम लक्ष्मण पोटे यांना  जाहीर झालेला मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांना जेष्ठ विचारवंत आणि लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते प्रदान  करण्यात आला .

अॅड .भगतसिंग नाईक, अमरसिंह नाईक, रणजितसिंह नाईक,विश्वप्रतापसिंह नाईक, प्रमोद नाईक, वसंत पोटे , विजयराव नलवडे,सुरेशराव चव्हाण,पी. व्ही.पाटील,विश्वास कदम,राजेंद्र पाटील,सनी पाटील,श्रीकांत पाटील, दुर्गा पाटील, नम्रता नाईक, लताताई पाटील, पृथ्वीसिंग नाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments