BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महेश हिनुकले यांचा सत्कार |felicitation of Mahesh Hinukle



शिराळा,ता.१७:  ग्रामीण भागात मुलांच्यात गुणवत्ता असल्याचे  वारंवार सिद्ध झाले आहे. मुलांनी आपले ध्येय निश्चित ठकरून  सातत्य ठेवून चिकाटीने अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन जनउत्कर्ष पतसंस्थेचे संस्थापक विजयसिंग खांडेकर यांनी केले.,

 वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथे ढाणकेवाडी  येथील  महेश लक्ष्मण हिनुकले याची केंद्रीय राखीव पोलिस दलात निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. प्रारंभी जनउत्कर्ष पतसंस्थेच्यावतीने सल्लागार ज्ञानदेव पाटील यांच्या हस्ते महेश यांचा सत्कार  करण्यात आला.

स्वागत व प्रास्ताविक के.वाय.भाष्टे यांनी केले.यावेळी संचालक संजय गुरव, ज्ञानदेव पाटील,विष्णू सावंत,आनंदराव जाधव,शिवाजीराव चौगुले,शोभा पाटील,धोंडीराम नांगरे उपस्थित होते. शांताराम जाधव यांनी आभार मानले.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments