शिराळा,ता.३० :पाचुंब्री ता. शिराळा येथील जयवंत ज्ञानदेव गुरुव, (वय ५० ) यांचा कृष्णा हॉस्पिटल कराड येथे अपुरा रक्तपुरवठा झाल्याने हृदय बंद पडून उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद कराड शहर पोलिसांकडून शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.याबाबत कृष्णा हॉस्पिटल चे लिपिक मोहिते यांनी कराड शहर पोलिसांत वर्दी दिली.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आलेली माहिती अशी, जयवंत गुरव यांना आजारी असल्याने उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये नेले. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच अपुरा रक्तपुरवठा झाल्याने हृदय बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. कराड शहर पोलिसांनी तपास शिराळा पोलिसाकडे वर्ग केला आहेत. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार सुभाष पाटोळे करत आहेत.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments