BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विष प्राशन केलेल्या युवतीचा उपचारा दरम्यान मृत्यू | The poisoned girl died during treatment



शिराळा ,ता.२४: कांदे ता. शिराळा येथील विष प्राशन केलेल्या वेदिका भरत पाटील  (वय १७ )या युवतीचा कोल्हापूर येथे खासगी  रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत डॉ.अनुष्का वाईकर यांनी वर्दी राजाराम पोलीस ठाण्यात दिली आहे.सदरचा तपास कोल्हपुर पोलिसाकडून शिराळा पोलिसांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 

याबबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेदिका हिने १० सप्टेबर रोजी रहात्या घरी ग्रामोझोन हे विषारी औषध प्राशन केले होते.तिला उपचारासाठी नातेवाईकांनी सी,पी.आर.हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल केले.त्या नंतर पुढील उपचारासाठी  सिद्धांत हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल केले. उपचारा दरम्यान २१ सप्टेंबर ला सकाळी पावणे बारा वाजता  तिचा मृत्यू झाला. पुढील  तपास पोलीस नाईक संदीप  भानुसे हे करीत आहेत. तिच्या पश्चात आई,आजी ,तीन बहिणी असा परिवार आहे.

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments