चिखली (ता. शिराळा )येथील शांताबाई बाळकृष्ण चौगुले (वय ८६) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. त्या शिराळा पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी दिनकर चौगुले यांच्या आई होत. रक्षा विसर्जन शनिवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. चिखली येथे होणार आहे.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments