शिराळा ,ता.२४ :नायकुडपुरा येथील इंदुताई वसंतराव गायकवाड वय ७२ यांचा मानसिक आजारातून आडात उडी मारल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबबत तुषार प्रकाश गायकवाड याने शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे. ही घटना काल शनिवारी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी घडली.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी इंदुताई गायकवाड ह्या मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यातून त्यांनी गोसावी वाडा येथील बोर्डिंग नावाच्या भागातील आडामध्ये उडी मारल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.पुढील तपास पोलीस हवालदार संदीप पाटील करत आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा,सून, नातवंडे असा परिवार आहे.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments