शिराळा :येथील श्रीमती सुभद्रा प्रभाकर विंचू ( वय ७४) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात तीन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील अवधूत एन्टरप्राईजेसचे मालक अवधूत विंचू , राजेंद्र विंचू ,उमेश विंचू यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी १० वाजता शिराळा येथे आहे.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments