जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्थेच्या शिराळा कार्यकारणी सदस्य निवडी प्रसंगी राज्याध्यक्ष दिलीप फडके
शिराळा,ता.१७:जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्थेच्या शिराळा तालुकाध्यपदी हंबीरराव देशमुख शिराळा तर सरचिटणीसपदी शिवाजीराव चौगुले शिराळा यांची निवड करण्यात आली. शिराळा येथे आयोजित बैठकीत या निवडी राज्याध्यक्ष दिलीप फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आल्या.
अन्य कार्यकारणी अशी ,महिला अध्यक्षा सारिका पाटील (मांगले), तालुका संघटक अनिल पाटील (टाकवे),महिला संघटक सरोजनी कदम (शिराळा) ,चिटणीस रेश्मा पवार (शिराळा),कोषाध्यक्ष मनोजकुमार मस्के (मांगरूळ),सह संघटक जितेंद्र गायकवाड (शिराळा) , रवींद्र यादव (शिराळा), विविध विभाग प्रमुख अॅड सुरजसिंग परदेशी (शिराळा) ,अॅड अविनाश कुलकर्णी (सागाव),शंकर जाधव (टाकवे) ,डॉ.शैलेश माने (शिराळा ), डॉ.जयश्री पाटील (सागाव) सविता नलवडे (शिराळा),उज्वला देशमुख (सागाव) , सुनंदा सोनटक्के शिराळा) संगीता शेटके (वाकुर्डे बुद्रुक) ,सुमन माने (करमाळे) ,विवेक रावते (टाकवे,) तानाजी आणेकर (भैरेवाडी) तर राज्यकार्यकारणी सदस्य म्हणून अनंत खोचरे(टाकवे,) साधना पाटील (शिराळा ),विद्या पाटील (सागाव) यांची निवड करण्यात आली.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments