शिराळा,ता.२७: कोडाईवाडी (ता शिराळा) येथील अंगणवाडी व जि. प.शाळेत पोषण अभियान अंतर्गत आयोजित पाककृती स्पर्धेचे उदघाटन समुदाय आरोग्य अधिकारी सौ.डी.बी. यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख,केंद्र प्रमुख प्रताप कांबळे,तानाजी जाधव, सुभाष नलवडे, रघुनाथ लाड, रवींद्र कांबळे, रवींद्र नाईक , आशा सावंत ,नंदा सावंत, आरोग्य सेविका सविता देसाई,कस्तुरी पाटील उपस्थित होते. या स्पर्धेत धनश्री पवार प्रथम. सिमा सावंत द्वितीय, आशा सावंत तृतीय , ज्योती पाटील चतुर्थ , काजल पाटील हिने पाचवा क्रमांक पटकावला .विजेत्यांना सिध्दी विनायक गणेश मंडळ व प्रेरणा फाऊंडेशनचे सचिन यादव यांच्यावतीने बक्षीसे दिली. प्रास्ताविक सुभाष नलवडे यांनी तर सुत्रसंचलन रविंद्र कांबळे यांनी केले. अंगणवाडी सेविका मंगल लाड व मदतनीस सुषमा सावंत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments