शिराळा पेटा
ठळक नोंदी
👉 १२ सप्टेंबर १९४२ ला बिळाशी येथे प्रतिसरकार स्थापन झाले .
👉 ५ मे १९४६ ला कराड तालुक्यातील क्रांतिसिंह नाना पाटील व सातारा जिल्ह्यातील सर्व भूमिगत कार्यकर्ते कराड तालुक्यातील कोणेगाव येथे प्रकट झाले.
👉 आम्ही जुलमी जंगलाचा कायदा मोडणार आहोत. १८ जुलै १९३० पासून बिळाशी गाव आणि परिसर इंग्रजांच्या जुलमी राजवटीपासून मुक्त असेल असे पत्र सातारच्या कलेक्टरला कळवण्यात आले.
👉 १८ जुलै १९३० ला बिळाशी गावात कॉंग्रेसचा तिरंगा फडकला .
👉 २१ जुलै १९३० ला शिराळचा पी.एस.आय.बंकटसिंग फौजफाटा घेवून बिळाशीत आला.
👉 २४ जुलै १९३० ला डी.वाय.एस.पी ५० लाठीधारी व बंदूकधारी सह बिळाशीत आला.
👉 ८६ पोलीस पाटील यांनी राजीनामे दिले.
👉 १९ सप्टेंबरला गणपतराव पाटील यांनी पोलीस पाटीलकीचा व जिल्हा बोर्डाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला .
👉 २१ जानेवारी १९४३ ला गुरुवारी झाली चरण ची बंदूक लुट
👉 १३ जून १९३० ला बर्डे मास्तर व दोन स्वयंसेवकांनी हातात तिरंगा घेवून सोलापुरात मार्शल लॉ विरोधात कायदेभंग सत्याग्रहासाठी प्रवेश केला .
👉 ५ सप्टेंबर १९३० ब्रिटिशांच्या लोकांनी गावात येवून तिरंगा काढला .
0 Comments