शिराळा: उपवळे (ता. शिराळा ) येथील अनुसया पिराजी भंडारे (मुळ गाव, तांबवे) (वय १०५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुली, भाऊ, भाचे, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे. प्रा. दिपक गायकवाड यांच्या त्या आज्जी होतं. जलदान विधी कार्यक्रम रविवार दिनांक ०१ रोजी उपवळे येथे सकाळी १० वाजता आहे.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments