शिराळा : येथे भाजप युवा मोर्चाचे नुतन जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांचा सत्कार करताना माजी नगरसेवक केदार नलवडे
शिराळा,ता.२७ : भाजप युवा मोर्चाचे नुतन जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी शिराळा येथे महाडीक युवा शक्ती संपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार माजी नगरसेवक केदार नलवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य हारुण शेख, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक साळुंखे, योगेश कुलकर्णी, महेश पाटील, तालुकाअध्यक्ष विध्यार्थी आघाडी जगदीश कदम, सौरभ नलवडे, भूषण पाटील, वैभव इंगवले, अमित नलवडे उपस्थित होते.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments