पेठ (ता. वाळवा) येथे रस्ता विसरून इकडे-तिकडे भटकणाऱ्या ८० वर्षाच्या वृद्धाला कासेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस सचिन चव्हाण यांनी सुखरूपपणे घरी सोडले. कोंडीबा महादेव कदम घरात कोणालाही न सांगता बाहेर पडले. ते भटकत राष्ट्रीय महामार्गानि कासेगाव परिसरात आले. पोलिस सचिन चव्हाण यांना गस्त घालताना हे वृद्ध भांबवलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी गाडी थांबवली व कदम यांची चौकशी केली. घाबरलेले असल्याने त्यांना बोलता आले नाही. परंतु रस्त्यावरील प्रवाशांकडून समजले की, ते पेठचे आहेत.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments