शिराळा ,ता.२८ : येथील जयवंतराव हिंदुराव गायकवाड (वय-७७) यांचे निधन झाले. ते सुशील मेगा मार्टचे मालक प्रा. वैभव गायकवाड वडील व विश्वासराव नाईक महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य होत. त्यांचा पश्चात पत्नी,मुलगा ,तीन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी ता. ३० रोजी शिराळा येथे आहे.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments