BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

युवकाची आत्महत्या |Youth suicide

युवकाची आत्महत्या |Youth suicide



शिराळा,ता.१३:पाडळीवाडी ( ता.शिराळा ) येथे रोहित अनिल भारती ( वय २५ , मुळगाव करंजे , ता.खानापूर ) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली.

ही  घटना रविवार ता.१३ रोजी सकाळी साडेसातच्या पूर्वी घडली. याबाबत दीपक गोसावी यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रोहित हा मामा दीपक पांडुरंग गोसावी यांचेकडे राहायला होता.त्याने सिद्धेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पुढील  तपास हवालदार आय. ए. मुल्ला हे करीत आहेत.मयत रोहित याच्या पश्चात  वडील आहेत.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments