जत शहरात महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. ते बांधण्यासाठी महिलांनी भीक मांगो आंदोलन केले. यातून जमा होणारा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनीऑर्डरने पाठवण्यात येणार असल्याचे विक्रम ढोणे यांनी सांगितले. यावेळी ढोणे म्हणाले,पाच वर्षे शहरात महिलांसाठी शौचालय सुरू करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन आंदोलन केले आहे. महिला नगराध्यक्षा आणि ५० टक्के महिला प्रतिनिधी असतानाही शहरात एकही स्वतंत्र महिला शौचालय नाही. आंदोलनात शहनाज मुजावर, रंजना साळे, अंबवा माळी, जयश्री साळे, सुनीता पनाळकर, नंदाबाई बिराजदार यांनी भाग घेतला.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments