BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा वाळव्यातील तिघांना सर्पदंश |Three people were bitten by snakes in Shirala Walava



शिराळा:शिराळा व वाळवा तालुक्यातील तिघांना सर्पदंश झाला असून दोघांच्यावर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात तर एकास सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  याबाबत माहिती अशी की  प्रतीक शशिकांत कांबळे (वय ३० , रा. ऐतवडे बुद्रुक , ता.वाळवा) यांच्या  डोळ्याजवळ, शकुंतला रामचंद्र पवार ( वय ६५, रा. रेठरे धरण  ता.वाळवा) यांच्या उजव्या हाताच्या  बोटाला व  महेश दगडू भोसले ( वय ३८ ,रा. शिराळा ) यांच्या बोटाला सर्पदंश झाला आहे.त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात डॉ.योगिता माने , डॉ मनोज महिंद  यांनी उपचार केले. प्रतीक कांबळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास  सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले  आहे. इतर दोघावर  उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

----------------------------------------





 



























Post a Comment

0 Comments