शिराळा ,ता.२३ : चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल शिराळा तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी आणि साखर पेढे वाटप करून गावागावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शिराळा येथे यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक व प्रचिती दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. कांदे येथे शिवराय शेतकरी किसान संघटना कांदे व ग्रामस्थ यांच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत करून माजी सैनिक शिवाजी शिंदे, महादेव पाटील यांच्यासह बाळासाहेब पाटील यांनी ग्रामस्थांना साखर पेढे वाटले. आमदार मानसिंगराव नाईक , माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक , भाजपनेते सत्यजीत देशमुख , भाजपनेते सम्राट महाडिक , तहसीलदार शामला खोत -पाटील , पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम , गटविकास अधिकारी संतोष राऊत , जयसिंगराव पाटील, भगतसिंग नाईक, रणजितसिंह नाईक ,केदार नलवडे , पृथ्वीसिंह नाईक, पांडुरंग साखर चे कार्यकारी संचालक यशवंतराव कुलकर्णी, सौ सुनीतादेवी नाईक यांनी आनंदोत्सव साजरा करत शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या .
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
----------------------------------------
0 Comments