शिराळा:कापरी (ता.शिराळा ) येथील रघुनाथ दादू पाटील (वय ९२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.ते जनाईदेवी विकास सोसायटीचे उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांचे वडिल होत.त्यांच्या पश्चात मुलगा,मुली,भाऊ ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार( ता १ ) सप्टेबर रोजी सकाळी कापरी येथे आहे.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments