शिराळा,ता.१७: येथील तहसीदार कार्यालया समोर चिखली ता.शिराळा येथील निखिल साळुंखे यांनी महसूल कारभारा विरोधात गेले तीन दिवसापासून उपोषण सुरु केले आहे.
महसूल अधिकारी,कर्मचारी हे फेरफार धरताना चुका करतात व या चुका दुरुस्त करण् देयासाठी शेतकऱ्यांना आयुष्यभर न्यायालये ,तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय येथे हेलपाटे मारावे लागतात. याविरुद्ध हे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला शेतकरी भेटून पाठींबा व्यक्त करत आहेत. प्रत्येक जण महसूल प्रशासनाकडून आपल्या संबंधी असेच चुकीचे झाल्याची माहिती देत असल्याची माहिती निखील साळुंखे यांनी दिली.दरम्यान या आंदोलनास खासदार धैर्यशील माने ,जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख,रणजितसिंह नाईक, बंटी नांगरे -पाटील, कैलास देसाई, रमेश रोकड .सर्जेराव मोरे, राम पाटील, मानसिंग पाटील,,देवेंद्र धस,वसंतराव कांबळे यांनी भेटी दिली.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments