शिराळा ,ता,१७ :शहराची ओळख ही जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवाची आहे. तीच ओळख व वसा जपण्यासाठी शिराळा नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून शिराळा बाजार समिती व शिराळा बस्थानक परिसरात एम.एस. शीट मध्ये तयार झालेल्या सेल्फी पॉईंट अबल्वृधांचे आकर्षण ठरला आहे. या सेल्फी पॉईंटवर चक्क खासदार धैर्यशील माने यांच्या सह सत्यजित देशमुख यांना ही सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.
नागपंचमीचे 32 शिराळा" या अक्षरांची प्रतिकृती बनविण्यात आली असून ती नागपंचमीच्या प्राश्वभूमीवर नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. हा सेल्फी पॉईंट शिराळा -इस्लामपूर या मुख्यरस्त्यावर असल्याने येथे बाहेरून येणारे अनेक प्रवाशी व समर्थ रामदासस्वामी स्थापित ११ मारुती पैकी एक मारुती येथे असल्याने प्रत्येक शनिवारी व श्रावण व अधिक मास असल्याने देवदर्शनासाठी येणारे भाविक सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढल्या शिवाय जात नाहीत.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments