BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गणाध्यक्ष ढोल ताशा पथकाचे वाद्यपूजन |Instrumental worship by Ganadhyaksha Dhol Tasha team

 


इस्लामपूर: श्रावण सुरू झाला की गौरी गणपती,नवरात्री आणि दिवाळीचे वेध लागतात.या सर्व सणांमध्ये आवर्जून ढोल ताशा पथक गावोगावी सहभागी होत असतात.असेच अनेक वर्ष इस्लामपूर शहर व परिसरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या गणाध्यक्ष ढोल ताशा पथकाचे वाद्यपूजन स्वातंत्र्यदिनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गणाध्यक्ष ढोल ताशा पथकाचे वाद्यगुरु सतीश पाटील,या पथकाचे संस्थापक पियुष पेठकर,रोहित खैर,वादक निरंजन पळसे,ओम पेठकर,संदेश लाड,संदीप पेठकर,पुनम गायकवाड,गायत्री घोडे,साक्षी माळी,ओंकार पाटील,श्रीजीत पवार,जीनिय शहा,निलेश घोरपडे आणि सर्व वादक उपस्थित होते. या ढोल पथकाने विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या ढोल ताशा पथकाला इस्लामपूर शहरातील रमार्तंड ढोल पथक,आम्ही ईश्वरपूर ढोल पथक,श्रीमंत छत्रपती ढोल पथक यांनी उपस्थित राहून साथ दिली.यावेळी इस्लामपूर शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments