BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे वनरक्षकाची आत्महत्या |Forest guard commits suicide at Shirala



 शिराळा ,ता.१६:येथील श्रीराम कॉलनीमध्ये चांदोली येथे वनरक्षक असणाऱ्या  प्रमोद पांडुरंग कोळी (वय ३४) रा.सध्या  श्रीराम कॉलनी  (मुळगाव बोरपाडळे , ता. पन्हाळा)  यांनी  बेडरुममध्ये पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही.ही घटना सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या बाबत घर मालक  दयानंद घोडके (वय ५०) यांनी शिराळा पोलिसात  वर्दी दिली आहे. पुढील तपास हवलदार भाऊसाहेब  कुंभार करत आहेत.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments