शिराळा तालुक्यातात १५ ऑगस्ट निमिताने शासकीय कार्यालये,निमशासकीय कार्यालये,शाळा व महाविद्यालय आणि विविध संस्था कारखाने येथे ध्वजारोहण संपन्न झाले. तहसीलदार कार्यालयात आमदार मानसिंगराव नाईक व तहसीलदार शामला खोत -पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार,आजी माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला.
तहसीलदार कार्यालयात तहसीलदार शामला खोत-पाटील,शिराळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम,पंचायत समितीत गटविकास अधिकारी संतोष राऊत,नगरपंचायतीत मुख्याधिकारी योगेश पाटील,शिराळा बाजार समितीत सभापती पोपट चरापले, सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये संस्था अध्यक्ष संजय पार्टे,फत्तेसिंगराव नाईक दुध संघामध्ये संचालक माणिक दशवंत, जि .पं. शाळा सिद्धार्थनगर ग्रा.पं.सदस्या माया कांबळे,विश्वास विद्यानिकेतन चिखली येथे भूषण नाईक, स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार संतोष कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आजी माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, अधिकार, कमर्चारी, विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक,सरपंच, उपसरपंच,सदस्य,नागरिक उपस्थित होते.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
------------------------------------
0 Comments