BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत भूकंप |Earthquake in Chandoli



शिराळा,ता.१६:चांदोली परिसरात आज  बुधवारी  सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास ३.२ रिश्टर स्केलचा   भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.चांदोली धरणा पासुन १५२ कि. मी .अंतरावर भुकंपाचा केंद्र बिंदु असुन, वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर त्याची तीव्रता ३.२ रिश्‍टर स्केलची  नोंद झाली  आहे. सकाळची वेळ असल्याने व धक्काही सौम्य स्वरूपाचा असल्याने परिसरात तो बर्‍यापैकी जाणवला. या भूकंपाच्या धक्यामुळे कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झाली नाही. धरणाला या धक्क्याने  कोणत्या ही प्रकारचा धोका नसल्याचे वारणावती येथे  शाखा अभियंता  गोरख पाटील यांनी स्पष्ट केले आहे.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments