शिराळा,ता.१३: मासिक पाळी ही नैसर्गिक असल्याने त्याबद्दल लाज अथवा गैरसमज बाळगू नका. त्याबद्दल उघड बोला.आरोग्या बद्दल स्त्री,पुरुष असा भेदभाव करू नका. अवयव दान करण्यावर भर द्यावा. गरोदर मातांची योग्य आहार देवून काळजी घ्या असे प्रतिपादन डॉ.कृष्णा जाधव यांनी केले.
टाकवे (ता.शिराळा) येथे स्त्रीरोग तपासणी शिबीर प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच गीता कराळे होत्या. ग्रामपंचायत टाकवे, जागृत ग्राहकराजा संघटना महाराष्ट्र, शाखा शिराळा व जायंटस् ग्रुप शिराळा हिरकणी,जिजाऊ फाऊंडेशन पुणे-शिराळा,जाधव हॉस्पिटल शिराळा,शिराळा सखी मंच, यशवंत व्यसनमुक्ती केंद्र, जय जवान आजी माजी सैनिक संघटना (उत्तर विभाग), पतंजली योग समिती, शिराळा यांचे संयुक्त विद्यमाने डॉ.पटवर्धन यांचे नंदादिप नेत्ररुग्णालय,सांगली यांच्या सहयोगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपसरपंच संदीप रावते,आर.जे.पाटील,अशोक शेवाळे,जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अनंत खोचरे,तालुकाध्यक्ष हंबीरराव देशमुख, सचिव शिवाजीराव चौगुले,अनिल पाटील,महावीर पाटील,नानासो मोहिते,विजय कराळे,दिनेश यवतकर,आनंद सपकाळ,प्रवीण पाटील, किशोर जाधव,आनंदा चौगुले,विवेक रावते,शंकरराव जाधव,अक्षय शेवाळे, सविता नलवडे ,विद्याताई पाटील,सुमन माने,सरोजनी कदम,उज्वला देशमुख,अश्विनी खोचरे,कमल सुतार, सोनाली रावते,विद्या बनसोडे,सुरेखा सुतार, भारती बर्डे,सागर लोहार,डॉ.किशन चिखलीया,डॉ.अजिंक्य निकम,डॉ.मंगल सावंत,विश्वेश धामणीकर,अमित चव्हाण, मिथुन जना,मानस मंडल,अनिल पाटील उपस्थित होते.
आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.
हाय लिंक फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क
पुणे -7755993377
शिराळा -9552571493
खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
0 Comments