BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सहा फुटी मगर पकडली | Caught a six-foot crocodile

  


   शिराळा तालुक्यातील चरण येथे शनिवारी सकाळी पोट मळीत सहा फुट लांबीची व ५० किलो वजनाची मगर ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.वनविभागाच्या उपस्थित येथील युवकांच्या मदतीने मगर पकडण्यात आली. तिला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले. गेले अनेक दिवसांपासून चरण येथे मगर असल्याची  चर्चा होती.मगर आज शनिवारी सकाळी नदी काठच्या पोट मळीत दिसल्याने यावर शिक्कामोर्तब झाला.याबाबत पणुंब्रे येथील प्रादेशिक वन विभागाला कळविण्यात आले. वन विभागाचे अधिकारी सुभाष पाटील, वनकर्मचारी बाबाजी पाटील,लक्ष्मण झोळे यांनी घटनास्थळी भेट दिली.  स्थानिक युवकांच्या सहाय्याने मगर पकडली. मगरीला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments