BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

छत्रपती शिवाजी महाराज कामगार चित्रपट विभागाच्या राज्याध्यक्षपदी अभिनेते रंगराव घागरे |Actor Rangrao Ghagare as state president of Chhatrapati Shivaji Maharaj Kamgar Film Department



शिराळा,ता.२४: घागरेवाडी ता.शिराळा येथील अभिनेते रंगराव घागरे यांची  छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेना (चित्रपट विभाग) महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षपदी निवड आली.संस्थापक संजय पवार, निर्माते विलास चव्हाण व देवळेकर सरकार यांच्या  उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली.  रंगराव घागरे हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या भरारी पथकाचे सदस्य आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

----------------------------------------





 



























Post a Comment

0 Comments