BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

९लाख ४० हजार फसवणूक प्रकरणी अटक |9 lakh 40 thousand arrested in fraud case

 


शिराळा,ता.२९: देववाडी (ता.शिराळा) येथील निलेश रेवा पवार (वय ३७) यांची ऊस तोडणी मजूर पुरवतो म्हणून ९लाख ४० हजार रुपये फसवणूक केल्या प्रकरणी किसन जयसिंग राठोड रा. विजापूर सध्या राजेबागेस्वार इस्लामपूर ता. वाळवा यास  शिराळा पोलिसांनी अटक  केली आहे.

याबाबत  निलेश रेवा पवार यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी  किसन जयसिंग राठोड यांनी ऊस तोडणी मजूर पुरवठा करतो म्हणून निलेश रेवा पवार यांच्याकडून वारंवार  एकूण ९ लाख ४०  हजार रुपये उचलले मात्र  ऊस तोडणी कामगार पुरवठा केला नाही. पुढील  तपास पोलीस हवालदार कालिदास गावडे करत आहेत .



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇













Post a Comment

0 Comments