BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या मार्गावरून सुटणार गाड्या |ST bus will ESCAPE from this route



शिराळा  येथे सोमवारी २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या नागपंचमी निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्यासाठी   शिराळा  आगाराच्यावतीने  ५३ व  बाहेरील आगाराच्या  २०  अशा  ७३ गाड्यांचे नियोजन केले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संजय चव्हाण यांनी दिली आहे.

चव्हाण म्हणाले,  शिराळा -इस्लामपूर, शिराळा-बांबवडे , शिराळा- कोकरूड,शिराळा - कोडोली या मार्गावर  ज्यादा बस सोडण्यात येणार आहेत. शिराळा -इस्लामपुर जाणारी वाहतुक शिराळा येथून  कापरी, कार्वे , लाडेगाव मार्गे व इस्लामपुर शिराळा 'येणारी वाहतूक पेठ नाकामार्गे  एकेरी होणार आहे.  त्यासाठी साई मंगल कार्यालय येथे तात्पुरते  यात्रा बसस्थानक सुरु करण्यात येणार आहे. शिराळा- कोकरूड मार्गावर  जाणाऱ्या  व येणाऱ्या प्रवासासाठी विश्वासराव नाईक कॉलेज येथे तात्पुरते बसस्थानक असणार आहे. वाकुर्डे- शिरशी  या भागात जाणाऱ्या  व येणाऱ्या प्रवाशासाठी पाडळी रोड येथे तात्पुरते बसस्थानक सुरु करण्यात येणार आहे.



 

आपण नोकरीच्या शोधता आहात पण अर्ज कुठे करायचा याची माहिती नाही. कोणत्या ठिकाणी नोकरीची संधी आहे हे  कळत नाही. आपणाला कोणत्या ही प्रकराची नोकरीची गरज असेल तर आपल्या शिक्षणा नुसार आपणाला नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे येथील हाय लिंक ही कंपनी आपणाला मदत करेल. गरजे नुसार त्या जागा भरल्या जातील. पात्र लोकांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये पुणे, मुंबई, सांगली,सातारा ,कोल्हापूर, अहमदनगर अशा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामची संधी गरजे नुसार उपलब्ध होईल. पात्र उमेदवारांना संपर्क साधला जाईल .त्यासाठी खालील फॉर्म भरून पाठवा. यासाठी सर्व प्रकारचे लोक अर्ज करू शकतात. यासाठी २० ते ५० वयोगटातील महिला व पुरुष अर्ज करू शकतात.  

हाय लिंक  फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस  प्रायव्हेट लिमिटेड पुणे

अधिक माहितीसाठी संपर्क 

पुणे -7755993377

शिराळा -9552571493

खालील फॉर्म भरून मोफत नाव नोंदणी करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments