BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पारुबाई पाटील यांचे निधन |Parubai Patil passed away



पारुबाई पाटील यांचे निधन |Parubai Patil passed away 

शिराळा :येळापुर (ता.शिराळा) येथील पारुबाई बाबूराव पाटील (वय ८७ ) यांचे आज गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मूली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. निनाई सेवा सोसायटीचे चेअरमन संपतराव पाटील व  दैनिक लोकमत चे पत्रकार शिवाजी पाटील यांच्या मातोश्री  होत. रक्षाविसर्जन शुक्रवार( ता.२८ ) रोजी येळापुर येथे आहे.

      पारुबाई पाटील यांचे निधन |Parubai Patil passed away

Post a Comment

0 Comments