BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू /Unfortunate death of this actor



प्रसिद्ध  व देखणे चित्रपटअभिनेते रवींद्र महाजनी हे त्यांच्या रहात्या घरी मृतावस्थेत आढळून आले असल्याने चित्र पट सृष्टीत खळबळ उडाली आहे. पुणे येथील तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली आहे.  शेजारी असणाऱ्या लोकांना दुर्गंधीयुक्त वास येऊ  लागल्याने  त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनी येवून महाजनी यांच्या खोलीचा  दरवाजा तोडून आत पाहिले असता त्यांना महाजनी मृतावस्थेत आढळून आले . त्यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन केल्या नंतर समजेल.प्रसिद्ध अभिनेत्याचा हा दुर्दैवी मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावणारा  आहे.  कचरा नेणाऱ्या महिलेने  महाजनी यांना मंगळवारी शेवटचे पाहिले होते. 

Post a Comment

0 Comments