BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीतून विसर्ग वाढला |Visarga increased from Chandoli



चांदोलीतून विसर्ग वाढला |Visarga increased from Chandoli

आज दि. २७/७/२०२३ , स. १०.०० वा वारणा धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या विसर्गात वाढ करुन वक्रद्वारद्वारे सांडव्यातून  ५१५० क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६३० क्यूसेक असे एकुण ६७८० क्युसेक नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी नदीकाठ च्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

चांदोलीतून विसर्ग वाढला |Visarga increased from Chandoli





























Post a Comment

0 Comments