BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रोहन कांबळे यांचे निधन | Rohan Kamble passed away



रोहन  कांबळे यांचे निधन | Rohan Kamble passed away

 शिराळा: येथील रोहन विजय कांबळे ( वय २९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहीण असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार ता. ३१ रोजी सकाळी १० वाजता रामकुंड स्मशानभूमी येथे आहे.

रोहन  कांबळे यांचे निधन | Rohan Kamble passed away


Post a Comment

0 Comments