BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रामचंद्र नायकवडी यांचे निधन |Ramchandra Nayakwadi passed away



रामचंद्र नायकवडी यांचे निधन |Ramchandra Nayakwadi passed away

शिराळा,ता,२०:चरण (ता शिराळा ) येथील विश्वासराव नाईक  सहकारी साखर  कारखान्याचे माजी संचालक व चरण सेवा सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष  रामचंद्र मारुती नायकवडी (वय ८७) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने  निधन झाले. त्यांच्या पश्चात  पत्नी, एक मुलगा, पाच मुली ,सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे चरण गावचा आजचा आठवडा  बाजार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ते गेले ६३ वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात शेवटच्या श्वास पर्यंत सक्रीय होते. रक्षाविसजन ता.२३ )रविवारी सकाळी दहा वाजता चरण येथे आहे.

 रामचंद्र नायकवडी यांचे निधन |Ramchandra Nayakwadi passed away





























Post a Comment

0 Comments