BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उद्या रविवारी शिराळा येथे ग्राहक जागृती प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन | Organized consumer awareness workshop tomorrow Sunday at Shirala

उद्या रविवारी शिराळा येथे ग्राहक जागृती प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन  | Organized consumer awareness workshop tomorrow Sunday at Shirala 

 शिराळा,ता.१: जागृत ग्राहक राजा सामाजिक संस्था शिराळा यांच्यावतीने  पंचायत समिती सभागृहात उद्या रविवारी (ता.२) जुलै रोजी ग्राहक जागृती प्रबोधन कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सांगली जिल्ह्याचे ग्राहक राजा सरचिटणीस अनंत खोचरे यांनी दिली.

उद्या रविवारी शिराळा येथे ग्राहक जागृती प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन  | Organized consumer awareness workshop tomorrow Sunday at Shirala 

 यावेळी अनंत खोचरे म्हणाले, उद्या रविवारी सकाळी  साडे अकरा वाजता पंचायत समिती सभागृह  ग्राहक जागृती प्रबोधन कार्यशाळा संपन्न होणार आहे. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी संतोष राऊत  व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे अध्ययन विभागचे वसंत शिंघण उपस्थित राहणार आहेत. यावेळी  जागरूक ग्राहक राजा संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप फडके, राज्य संघटक दिलीप पाटील, महिला राज्य संघटक शैलाताई शिळीमकर, कोल्हापूर विभाग संघटक मिलिंद सुतार यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी नूतन पदाधिकारी यांचे नियुक्तीपत्र ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यशाळेस  उपस्थित रहावे असे आवाहन  खोचरे यांनी केले  आहे.

उद्या रविवारी शिराळा येथे ग्राहक जागृती प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन  | Organized consumer awareness workshop tomorrow Sunday at Shirala 

Post a Comment

0 Comments