BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अपघातातील जखमी अनिल माने यांचे निधन | Anil Mane, who was injured in the accident, passed away



अपघातातील जखमी अनिल माने यांचे निधन | Anil Mane, who was injured in the accident, passed away

शिराळा,ता.३०:अपघातात जखमी झालेल्या वाकुर्डे बुद्रुक ता.शिराळा येथील  अनिल सदाशिव माने (रा.शेटकेवाडी) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

  २४  जून रोजी पाडळी (ता.शिराळा) येथे ट्रक व  मोटारसायकल यांच्या झालेल्या अपघातात अनिल माने हे  डोक्याला व हातापायला मार लागून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू होते. या  घटनेची फिर्याद दशरथ माने यांनी दिली होती. पुढील तपास  पोलीस हवलदार  संदीप पाटील करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी , आई वडील, मुलगा, मुलगी ,भाऊ, बहिण असा परिवार आहे. 

अपघातातील जखमी अनिल माने यांचे निधन | Anil Mane, who was injured in the accident, passed away


Post a Comment

0 Comments