BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पोलिसांचे संचलन | Movement of Police



पोलिसांचे संचलन | Movement of Police 

शिराळा,ता.२८: आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या  पूर्वसंध्येला शिराळा पोलिसाकडून शिराळा शहरात संचलन करण्यात आले.

पोलिसांचे संचलन | Movement of Police 

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये. सर्वत्र सलोख्याचे वातावरण रहावे हाच हेतू आहे.शिराळा तालुक्यातील मुस्लीम बांधवानी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने फक्त नमाज पठण करून एकदशी दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.शिराळा येथे हिंदू मुस्लिम यांच्यात ऐक्याचे संबंध आहेत. सर्वच सण एकत्रित साजरे केले जातात. तरी ही खबरदारी म्हणून प्रशासनाने पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा शहरातून  संचलन केले.   

पोलिसांचे संचलन | Movement of Police 


























Post a Comment

0 Comments